मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज बेळगाव दौऱ्यावर
12:16 PM Apr 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे शनिवार दि. 12 एप्रिल रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास विशेष विमानाने ते सांबरा विमानतळावर दाखल होणार आहेत. विमानतळावर जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर रात्री 8 वाजता आमदार राजू सेठ यांच्या चिरंजीवाच्या लग्न समारंभात ते भाग घेणार आहेत. त्यानंतर रात्री 9 वाजता विशेष विमानाने सांबरा विमानतळावरून ते बेंगळूरला रवाना होणार आहेत.
Advertisement
Advertisement