महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज मध्यप्रदेशकडे रवाना

12:47 PM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज बुधवारी पहाटे मध्य प्रदेशकडे रवाना होत आहेत. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज होत असून सायंकाळी ते छत्तीसगड येथे शपथविधी सोहळ्यात सहभागी होतील. त्यानंतर उद्या मध्य प्रदेशच्या नूतन मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असून या कार्यक्रमात देखील ते सहभागी होतील. राजस्थानच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी दुसऱ्या दिवशी होणार आहे.  त्या अगोदर मुख्यमंत्री सावंत दिल्ली येथे जातील. नंतर राजस्थानमधील शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहून ते परवा गोव्यात पोहोचतील. यामुळे मुख्यमंत्र्यांचे गोव्यातील आजचे, उद्याचे सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केले असून इतर मंत्री त्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने भाजप प्रणित राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांना या शपथग्रहण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री सावंत तेथे गेले आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article