पंजाबचे मुख्यमंत्री आज गोवा दौऱ्यावर
02:49 PM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हे आज बुधवारी एक दिवसाच्या गोवा भेटीवर येत आहेत. त्यांनी पंजाबात मुख्यमंत्री सेहत योजना लागू केली आहे, त्याच धर्तीवर गोवा सरकारनेही आपल्या नागरिकांसाठी अशी योजना राबवावी अशी मागणी करण्याची शक्यता आहे. यांच्या या भेटीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होण्यात मदत होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी व्यक्त केला आहे.
Advertisement
Advertisement