For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री आता सांखळीत केवळ रविवारीच उपलब्ध

06:48 AM Aug 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री आता सांखळीत केवळ रविवारीच उपलब्ध
Advertisement

पणजी (प्रतिनिधी) : सांखळी येथील रविंद्र भवनमध्ये गोमंतकीय नागरिकांना दर शनिवारी नियमित भेटणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या वेळापत्रकात बदल केला असून यापुढे ते केवळ रविवारीच सकाळच्या वेळी नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. रविवार वगळता अन्य कोणत्याही दिवशी नागरिकांना ते भेटणार नाहीत. नागरिकांनी याची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या भेटीचे नियोजन करावे, असे कळविण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.