For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत कोलकात्याकडे रवाना

02:37 PM May 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत कोलकात्याकडे रवाना
Advertisement

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कोलकात्याकडे रवाना झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येत असून या सरकारचा शपथविधी आज शनिवारी सकाळी 11 वाजता कोलकाता येथे होणार आहे. या समारंभाला मुख्यमंत्री सावंत उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास उपस्थित राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये असून ते देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या सोहळ्यात सहभागी होतील आणि त्यानंतर तिथून ते गोहाटी येथे भाजप सरकारच्या शपथग्रहण सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.