कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

03:38 PM May 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सिंधुदुर्गनगरी । प्रतिनिधी

Advertisement

मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दि. 11 मे रोजी दर्शन घेणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 12:30 ते 1:30 दरम्यान पार पडणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी 2:00 वाजता कणकवली तालुक्यातील करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन देखील करणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan news update # cm devendra fadanvis
Next Article