For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara district council achievement | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातारा झेडपीचा गौरव; यशाचे मानकरी ठरले सेवाकर्मी

01:29 PM Mar 31, 2026 IST | NEETA POTDAR
satara district council achievement   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातारा झेडपीचा गौरव  यशाचे मानकरी ठरले सेवाकर्मी
Advertisement

                      सातारा जिल्हा परिषदेचा राज्यात डंका!

Advertisement

सातारा - १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम प्रभावीपणे राबवून सातारा जिल्हा परिषदेने शंभर टक्के गुण मिळवत राज्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा गौरव करण्यात आला होता. या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल पालकमंत्रीशंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात याशनी नागराजन यांचा सत्कार केला.

सातारा जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. जिल्हा परिषदेने मिळवलेले हे यश प्रशासनाच्या कष्टाचे फळ आहे. भविष्यातही जिल्ह्याच्या विकासासाठी असेच उत्कृष्ट काम व्हावे, अशा शब्दांत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नागराजन यांचे कौतुक केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.