महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बुद्धिबळ-योगा स्पर्धांना प्रारंभ

10:46 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या व श्री बनशंकरी एज्युकेशन ट्रस्ट श्री तात्यासाहेब मुसळे कन्नड प्राथमिक व माध्यमिक स्कूल आयोजित प्राथमिक विभागीय वडगाव-खासबाग क्लस्टर विभागाच्या बुद्धिबळ व योगा स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. तात्यासाहेब मुसळे स्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बी. ए. वाशप्पन्नावर, व्ही. सी. करिकट्टी, महावीर जनगौडा, एस. के. मारिहाळ व मुख्याध्यापिका शिल्पा कवडी आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते सोंगट्याची चाल करुन व योगासनाच्या आसनांना चालना देवून दोन्ही स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या विभागातील सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article