महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवादी कटाप्रकरणी एनआयएकडून आरोपपत्र

06:48 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चंदीगड

Advertisement

पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी एनआयएने मंगळवारी मोहाली न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. दहशतवादी कटाप्रकरणी पंजाबच्या तरन तारन येथील गुरप्रीत सिंह नावाच्या इसमाला अटक करण्यात आली होती अशी माहिती एनआयएने आरोपपत्रात दिली आहे. गुरप्रीत सिंह हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलचा दहशतवादी हरविंदर सिंह संधू उर्फ रिंदा आणि लखबीर सिंह उर्फ लांडाचा सहकारी होता.  पंजाब तसेच देशाच्या अन्य भागांमध्ये हल्ले घडवून आणण्याचा कट या दहशतवाद्यांनी रचला होता. यात गुरप्रीत सिंहची देखील भूमिका होती असे आरोपपत्रात नमूद आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article