For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंद्रकांत तावडे यांचे निधन

05:40 PM Dec 30, 2025 IST | अनुजा कुडतरकर
चंद्रकांत तावडे यांचे निधन
Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

Advertisement

ओटवणे करमळगाळू येथील रहिवासी चंद्रकांत महादेव तावडे (७०) यांचे सोमवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. सोमवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, तीन मुली, दोन भाऊ, भावजय, पुतणे, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील महेश तावडे, संतोष तावडे तसेच सुतार कारागीर उदय तावडे यांचे ते वडील तर सावंतवाडी नगरपरिषदेचे निवृत्त कर्मचारी गुरुनाथ तावडे आणि विष्णू तावडे यांचे ते भाऊ होत.

Advertisement
Advertisement
Tags :

.