महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मराठा आरक्षणासाठी कबनूरमध्ये पुन्हा साखळी उपोषण सुरू

06:09 PM Dec 01, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

कबनूर प्रतिनिधी

Advertisement

कबनूर येथील सकल मराठा समाजाच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी एक डिसेंबरपासून साखळी उपोषण पुन्हा सुरू करण्यात आले.

Advertisement

स्वागत व प्रास्ताविक मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील यांनी केले.मंगल माणिक इंगवले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी सुनील इंगवले,प्रा.रवींद्र पाटील,महेश शिऊडकर,अनिल साळुंखे हे उपोषणाला बसले.माजी उपसरपंच चंद्रकांत आडेकर दत्तात्रय पाटील, आण्णा निंबाळकर,बाबासो कोकणे,संदीप जाधव, दत्तात्रय शिंदे, श्री.बाणदार,विष्णू चव्हाण, सुनील कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मिलिंद कोले,आप्पासाहेब पाटील, शिवाजी चव्हाण,संदीप जाधव,सुनील माने,अनिल चौगुले,हुसेन मुजावर,जयदीप इंगवले,रघुनाथ हळवणकर, तानाजी पाटील,मनोज जाधव,सागर कोले, सुधाकर कुलकर्णी,मुज्जमिल मुजावर,दत्तात्रय ढोले,मधुमती खराडे,शशिकला इंगवले,हरी वायभट आदी उपस्थित होते. संस्था,संघटनांनी पत्र देऊन पाठिंबा दर्शवला.प्रणव सरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement
Tags :
kolhapurmaratha arkshanmaratha reservationtarunbahrat
Next Article