कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेंट्रल इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के

03:44 PM May 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी -
सावंतवाडी येथील सेंट्रल इंग्लिश स्कूलचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या प्रशालेतून परीक्षेला बसलेले सर्व २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या शाळेतून प्रथम क्रमांक जिया बशीर शेख ९७.८०%, द्वितीय क्रमांक ख़ुशी संतोष गवस (९५.८०%,) तर तृतीय क्रमांक इनान आलिम बंगलेकर (९०. ४०%) तृतीय संजना सुरेशकुमार सुंदेशा ९०.४० % या विद्यार्थ्यांनी पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # central english school result # sawantwadi #
Next Article