For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीबीएसई परीक्षांचे वेळापत्रक घोषित

06:22 AM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
सीबीएसई परीक्षांचे वेळापत्रक घोषित
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

सीबीएसईच्या 10 आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. दोन्ही वर्गांसाठीच्या परीक्षांचा प्रारंभ 15 फेब्रुवारीपासून केला जाणार आहे. या परीक्षा 2 एप्रिलला संपणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना दोन विषयांच्या परीक्षांमध्ये पुरेसे अंतर राहील, अशी दक्षता घेण्यात आली आहे, अशीही माहिती देण्यात आली. तसेच हे वेळापत्रक जेईईसारख्या स्पर्धात्मक परीक्षांचे वेळापत्रक लक्षात घेऊन करण्यात आल्याचेही सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.