For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेतोरेत काजू ,आंबा कलमे जळून नुकसान

06:13 PM May 23, 2026 IST | अनुजा कुडतरकर
वेतोरेत काजू  आंबा कलमे जळून नुकसान
Advertisement

वेंगुर्ले -

Advertisement

तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी - कोंडासकरवाडी येथील काजू आणि आंब्याच्या कलमांना आग लागून मोठे नुकसान झाले. सुमारे 1000 कलमे आगीत होरपळून गेली. गावातील एम . के गावडे, रमेश शेर्लेकर, महेश शेर्लेकर, सुरेश गावडे, नारायण शेर्लेकर, भाऊ नाईक आदी शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले असून पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील यांनी शासनाने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.