For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा

04:20 PM Nov 17, 2025 IST | अनुजा कुडतरकर
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा
Advertisement

मालवण - देऊळवाडा येथील घटना

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

मालवण शहरातील देऊळवाडा येथील विवाहिता रेश्मा प्रमोद गावकर (४२) हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिचा नवरा प्रमोद दिगंबर गावकर (४६) याच्या विरोधात मालवण पोलीसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रेश्मा हिचा भाऊ दिलीप रमेश कोरगावकर (तळवडे म्हाळाईवाडी, ता. सावंतवाडी) यांनी आज पोलीसात तक्रार दिल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.