For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानात कार बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू

06:20 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानात कार बॉम्बस्फोट  5 जणांचा मृत्यू
Advertisement

बन्नू :

Advertisement

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात पोलीस स्थानक परिसरात आत्मघाती कार बॉम्बस्फोट झाला आहे. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. विस्फोटकांनी भरलेली कार पोलीस स्थानकाच्या मागील हिस्स्याला जाऊन आदळल्याने मोठा स्फोट झाला. यानंतर काही वेळ गोळीबारही झाला. या स्फोटात परिसरातील अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.