For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टायर फुटल्याने कँटरची दुभाजकाला धडक

11:26 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
टायर फुटल्याने कँटरची दुभाजकाला धडक
Advertisement

श्रीनगरजवळ अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

Advertisement

बेळगाव : औषधे घेऊन बेंगळूरकडे जाणारा कँटर दुभाजकाला आदळल्याने पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील श्रीनगरजवळ सोमवारी दुपारी अपघात झाला. या अपघातात कँटरचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. केए 52, बी 7247 क्रमांकाचा कँटर हुबळीच्या दिशेने जात होता. समोरचा टायर फुटून श्रीनगर पुलावरील दुभाजकाला कँटर आदळला. सोमवारी दुपारी 2 वाजता ही घटना घडली असून घटनेची माहिती समजताच वाहतूक उत्तर विभाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.