For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅनरा बँकेचा समभाग घसरणीत

07:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅनरा बँकेचा समभाग घसरणीत
Advertisement

मुंबई : सरकारी क्षेत्रातील कॅनरा बँकेचा समभाग गुरुवारी शेअर बाजारात कमकुवत झालेला पहायला मिळाला. बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला असून त्याचेच परिणाम समभागांवर पहायला मिळाले. गुरुवारच्या सत्रामध्ये कॅनरा बँकेचा समभाग 4.5 टक्के इतका घसरणीत राहिलेला होता. बँकेने निव्वळ व्याज उत्पन्नाच्या माध्यमातून 9252 कोटी रुपये मिळविले आहेत. बँकेचा नफा मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 25टक्के वाढत 5155 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विविध अंदाजांमध्ये कंपनीचा नफा कमी दाखविण्यात आला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.