महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीए इनडोअर स्पर्धांना प्रारंभ

10:04 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव सीए संघटनेतर्फे सीए विद्यार्थ्यांकरिता इनडोअर क्रीडा स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. केएलईच्या इनडोअर कॉम्प्लॅक्समध्ये या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सीए अभय पै, विनायक असुंडी, सीए चेअरमन राजेंद्र मुंदडा, व्हा. चेअरमन विरण्णा मुरगोड, सचिव संजीव देशपांडे व खजिनदार मडिवाळाप्पा तिगडी हेते. कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, टेबलटेनिस आदी खेळांचा यामध्ये समावेश आहे. या स्पर्धेत जवळपास 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article