For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरातच्या आणंदमध्ये बस-ट्रकची टक्कर, 5 ठार

06:25 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुजरातच्या आणंदमध्ये बस ट्रकची टक्कर  5 ठार
Advertisement

आणंद

Advertisement

गुजरातच्या आणंद जिल्ह्यात बुधवारी सकाळी अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती महामार्गावर बस अन् ट्रकची टक्कर झाली. या दुर्घटनेत 5 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहेत. खासगी बस ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. संबंधित बसमधून 30-40 जण प्रवास करत होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.