For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बहराइचमध्ये बसची ऑटोला धडक, 6 ठार

06:18 AM Apr 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
बहराइचमध्ये बसची ऑटोला धडक  6 ठार
Advertisement

बहराइच :

Advertisement

उत्तरप्रदेशच्या बहराइचमध्ये मंगळवारी भीषण दुर्घटना झाली आहे. येथे भरधाव बसने ऑटोला धडक दिली आहे. या दुर्घटनेत एकाच परिवाराच्या 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गोंडा-बहराइच मार्गावर घडली आहेत. दुर्घटनेतील मृत तसेच जखमी हे हीरापूर गावाचे रहिवासी होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.