महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ओडिशात पूलावरून कोसळली बस, 5 ठार

06:51 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जाजपूर :

Advertisement

ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यात सोमवारी रात्री मोठी दुर्घटना घडली आहे. कोलकाताच्या दिशेने जात असलेली एक बस पूलावरून खाली कोसळली आहे. या दुर्घटनेत एका महिलेसमवेत  5 जणांचा मृत्यू झाला तर 40 जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग-16 वर बाराबती पूलावर ही दुर्घटना घडली आहे. जखमींना कटक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना 3 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article