For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूत बस अन् टँकरची टक्कर, 20 जखमी

01:16 AM Apr 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूत बस अन् टँकरची टक्कर  20 जखमी
Advertisement

कोइम्बतूर :

Advertisement

तामिळनाडूच्या तूतुकुडी जिल्ह्यातील कोविलपट्टीनजकी राष्ट्रीय महामार्गावर बस दुर्घटना घडली आहे. कोइम्बतूर येथून नागरकोइलच्या दिशेने जाणारी खासगी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिमेट मिक्सर टँकरला जाऊन धडकली. या दुर्घटनेत बसचा पुढील हिस्सा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. बसचालकासमवेत सुमारे 20 जण यात जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Advertisement
Advertisement

.