For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजगाव येथे १७ मे रोजी बैलगाडा शर्यत स्पर्धा

03:41 PM May 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
आजगाव येथे १७ मे रोजी बैलगाडा शर्यत स्पर्धा
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
खिल्लार प्रेमी ग्रुप नाद बैलगाडा शर्यतीचा यांच्या सहयोगाने शिवशक्ती मित्रमंडळ आजगाव आयोजित शिवशक्ती मैदान पांढरेवाडी येथे शनिवार १७ मे रोजी दुपारी १ वाजता राज्यस्तरीय व तालुकास्तरीय बैलगाडी शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यस्तरीय खुला गटासाठी प्रथम पारितोषिक २५०२५ व आकर्षक चषक,द्वितीय २०,०२५ व आकर्षक चषक,तृतीय १५०२५ व आकर्षक ढाल,चौथे १२०२५ व आकर्षक ढाल,पाचवे १००२५ व आकर्षक ढाल,सहावे ९०२५ व आकर्षक ढाल,सातवे ८०२५ व आकर्षक ढाल,आठवे ७०२५ व आकर्षक ढाल,नववे ६०२५ आकर्षक ढाल,दहावे ५०२५ व आकर्षक ढाल तसेच तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक ५५५५ व आकर्षक ढाल,द्वितीय ३३३३ व आकर्षक ढाल,तृतीय २२२२ व आकर्षक ढाल तसेच संपूर्ण स्पर्धेत खास आकर्षक ठरणारी बैलगाडीस बक्षिस ११११ रुपये व प्रत्येकी गाडी मालकास मंडळाकडून सन्मानचिन्ह देण्यात येईल अधिक माहितीसाठी मिलिंद पांढरे ८४११८३९०३८ व सुशिल कामटेकर यांच्याशी संपर्क साधावा.

Advertisement

Advertisement
Tags :

.