For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्हावेलीत २६ एप्रिल रोजी बैलगाडा शर्यत

03:08 PM Apr 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
न्हावेलीत २६ एप्रिल रोजी बैलगाडा शर्यत
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

श्री आनंद नाईक मित्रमंडळ,न्हावेली आयोजित कुंभारभाट मैदान न्हावेली चौकेकरवाडी येथे रविवार २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय,तालुकास्तरीय,सावंतवाडी वेंगुर्ला मर्यादित गावठी गट खुला भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यस्तरीयसाठी प्रथम पारितोषिक व ढाल २२२२२,व्दितीय पारितोषिक १८८८८,तृतीय पारितोषिक १४४४४,चतुर्थ पारितोषिक १११११,पाचवे पारितोषिक ८८८८,सहावे पारितोषिक ५५५५,सातवे पारितोषिक ४४४४,जिल्हास्तरीय पारितोषिक व ढाल प्रथम पारितोषिक १२,०००,व्दितीय पारितोषिक १०,०००,तृतीय पारितोषिक ८०००,चतुर्थ पारितोषिक ५०००,पाचवे पारितोषिक ४०००,सहावे पारितोषिक २२२२,सातवे पारितोषिक २२२२,आठवे पारितोषिक २२२२,नववे पारितोषिक १५००,दहावे पारितोषिक १५००,तालुकास्तरीय पारितोषिक व ढाल प्रथम पारितोषिक ७०००,द्वितीय पारितोषिक ५०००,तृतीय पारितोषिक ४०००,चतुर्थ पारितोषिक २०००,पाचवे पारितोषिक १५००,सहावे पारितोषिक १५००,गावठी गट पारितोषिक व ढाल प्रथम पारितोषिक ७०००,व्दितीय पारितोषिक ५०००,तृतीय पारितोषिक २०००,चतुर्थ पारितोषिक १५००,पाचवे पारितोषिक १००० अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहे.इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे आनंद नाईक ९४२०२०५२४१व बंटी नाईक यांच्याशी संपर्क साधावा.

Advertisement
Advertisement
Tags :

.