नितीशकुमारांच्या ताफ्यात बुलेटप्रूफ रेंज रोव्हर सामील
06:31 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ पाटणा
Advertisement
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ताफ्यात लवकरच हाय-टेक आणि लक्झरी वाहनांचा समावेश होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आता बुलेटप्रूफ रेंज रोव्हरमधून प्रवास करतील. राज्य सरकारने या वाहनांसाठी खरेदी प्रक्रिया सुरू केली असून एकूण चार बुलेटप्रूफ रेंज रोव्हर खरेदी करण्याची योजना आखण्यात आली आहे. सध्या मुख्यमंत्री नितीशकुमार आपल्या प्रवासासाठी इलेक्ट्रिक आणि इतर भारतीय बनावटीच्या वाहनांचा वापर करत आहेत. आपल्या साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जाणारे नितीशकुमार आता पहिल्यांदाच रेंज रोव्हरसारख्या उच्च दर्जाच्या लक्झरी एसयूव्हीमध्ये प्रवास करताना दिसतील. तथापि, हा बदल त्यांच्या वाढत्या सुरक्षा गरजांमध्ये बदल म्हणून नव्हे
Advertisement
Advertisement