कार्वेत गाडी अडवून तरूणाचा निर्घृण खून
विटा :
खानापूर तालुक्यातील कार्वे येथील हॉटेल चालक पैलवानाचा पूर्ववैमनस्यातून आणि किरकोळ भांडणाचा राग मनात धरून ा†नर्घृण खून झाला आहे. राहुल गणपती जाधव (35) असे मयत इसमाचे नाव आहे. गु‰ाr, तलवार आा†ण हॉकी स्टिकने डोक्यात वार करून अत्यंत ा†नर्घृण खून झाल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. ही घटना गुऊवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. याबाबत मृताचा भाऊ राजाराम गणपती जाधव (कार्वे) यांनी ा†फर्याद ा†दली असून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन संशा†यतांना अटक करण्यात आली आहे, अशी मा†हती पा†लसांनी ा†दली.
याप्रकरणी संशा†यत मा†णक संभाजी परीट व गजानान गोपीनाथ शिंदे (मंगऊळ ता. खानापूर), अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव, ा†नतीन पांडुरंग जाधव (सर्व, कार्वे ता. खानापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी मा†णक परीट, गजानन शिंदे आा†ण नयन धाबी या तीन संशा†यतांना ताब्यात घेतल्याचे पा†लसांनी सां†गतले.
याबाबत पा†लसातून ा†मळालेली मा†हती अशी, कार्वे येथे रणा†जतराज माळी यांच्या मालकीचे रणा†जतराज हॉटेल आहे. मंगरूळ येथील गजानन गोपीनाथ शिंदे हे ते हॉटेल चालवत आहेत. हॉटेल चालक गजानन शिंदे आा†ण पै. राहुल जाधव यांचा पा†रचय असल्याने राहुल हे या हॉटेलात येत होते. याच दरम्यान शिंदे आा†ण जाधव यांच्यात बऱ्याचदा वाद होत होते. राहुल जाधव बुधवार 15 जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास कार्वे येथील रणा†जतराज हॉटेल येथे गेले होते. यावेळी रणा†जतराज हॉटेलचे व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या मा†णक संभाजी परीट (रा. मंगरूळ) आा†ण पै. राहूल जाधव यांची वादावादी झाली. यानंतर राहुल जाधव ा†तथून ा†नघून गेले. रात्री पावणेबाराच्या सुमारास जाधव पुन्हा हॉटेल रणा†जतराज येथे आले. यावेळी पुन्हा वादावादी सुरू झाली.
यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास कार्वे येथील पुलाजवळ असणाऱ्या स्मशानभूमीसमोर राहुल जाधव यांची इर्टीगा गाडी अडवून या गाडीवर काही लोकांनी जोरदार हला चढा†वला.यात गाडीच्या काचा फोडून गाडीतील राहुल जाधव यांच्यावर गाडीत वार केला. या हल्यात कोयता, गु‰ाr अशा धारधार शस्त्रासह हॉकीस्टिकचा वापर केल्याचे पा†लस तपासात पुढे येत आहे. या हल्यादरम्यान राहुल चालवत असणारी गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन संरक्षक भिंतीवर आदळली. हलेखोरांनी केलेल्या तलवार व गु‰ाrच्या हल्यात जाधव यांच्या डोक्यात, पोट व हातावर वर्मी घाव बसल्याने र‹ाच्या थोराळ्यात पडून तो जागीच ठार झाल्याचे पा†लसांनी सां†गतले. या घटनेने तालुका हादरला आहे.
याबाबत मा†हती ा†मळताच पा†लसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनेनंतर ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते, अशी मा†हती पा†लसांनी ा†दली. घटनेनंतर पंचनामा करून मृतदेह शवा†वच्छेदनासाठी ा†वटा ग्रामीण ऊग्णालयात पाठा†वण्यात आला. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशा†यत मा†णक परीट (वय 38), गजानन शिंदे (वय 46) व नयन धाबी (वय 27) यांना आज ा†वटा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना सहा ा†दवसाची पा†लस कोठडीचा आदेश ा†दल्याचे पा†लसांनी सां†गतले. दरम्यान, अप्पर पा†लस अधीक्षक ा†रतू खोखर यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाच्यादृष्टीने पा†लस आ†धक्रायांना सूचना केल्या.
दरम्यान मयत राहुलचा भाऊ राजाराम जाधव यांनी या प्रकरणी ा†वटा पा†लसात ा†फर्याद ा†दली आहे. राहुल जाधवचे ा†वटा एमआयडीसीत हॉटेल ा†वराट नावाचे हॉटेल व बार आहे. तो नेहमी सकाळी नऊच्या दरम्यान घरातून हॉटेल ा†वराज येथे जात असतो व रात्री हॉटेल बंद कऊन बाराच्या दरम्यान घरी येतो. (ता. 15) रोजी नेहमीप्रमाणे राहुल सकाळी नऊच्या सुमारास घरातून हॉटेल ा†वराट येथे गेला होता. (ता. 16) मध्यरात्री राहुलचा भाऊ राजाराम यास राहुलच्या हॉटेलचा व्यवस्थापक भारत भोसलेचा फोन आला. त्याने राहुलचा घातपात झाला आहे आा†ण तुम्ही हॉटेल रणा†जत येथे या, असे सां†गतले. तेथे व्यवस्थापक भारत भोसले आा†ण राहुलचे ा†मत्र सौरभ साठे, ा†वशाल काळभागे होते. त्यांना राहुलचा मृतदेह कार्वे ते तासगांव जाणाऱ्या रोडलगत असलेल्या कार्वे गावच्या हद्दीत स्मशानभुमी समोरील रोडवरील पुलावर पडलेला ा†दसला. त्याच्या डोक्याला पाठीमागील बाजुस वार केल्याचे ा†दसले. राहुलचा ा†मत्र ा†वशाल काळभागे याने रात्री साडेनऊच्या सुमारास हॉटेलवर मी व राहुलचे ा†मत्र गेलो होतो. तेथून चारचाकी (एम. एच. 10. डी. एल. 4265) मधून राहुलसह हॉटेल ा†वराट येथून रणा†जत राज धाबा येथे गेलो.
तेथे मा†णक परीट, गजनान शिंदे, अमृत माळी, नयन धाबी व राहुल जाधव यांच्यात भांडण सुऊ झाले असता तेथे प्रफुल कांबळे, रोहन जाधव, ा†नतीन जाधव आले. त्यांच्यासोबत मा†णक परीट, गजानन शिंदे, नयन धाबी, अमृत माळी होते. या सर्वांनी ा†मळून रात्री साडेबाराच्या सुमारास स्मशानभूमी समोरील रोडवरील पुलावर राहुलच्या चारचाकीच्या काचा फोडल्या व राहुलला तलवार, गु‰ाrने वार करून व हॉकी स्टीकने मारहाण कऊन त्याचा खून केला व ा†वशाल काळभागे याला मारहाण करून जखमी केले, असे जाधव यांनी ा†दलेल्या ा†फर्यादीत म्हटले आहे, अशी मा†हती पा†लसांनी ा†दली. दरम्यान, खूनप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल केल्याचे पा†लसांनी सां†गतले
घटनेनंतर पा†लसांनी तातडीने तपास सुरू केला. रात्रभर पोलीस खून प्रकरणाची उकल करण्यासाठी कार्यरत होते. गुऊवारी ा†दवसभर ा†वटा पा†लसांची पथके या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत होते. या प्रकरणातील संशा†यत अमृत माळी, प्रफुल कांबळे, रोहन जाधव आा†ण ा†नतीन जाधव यांचा तपास करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. खुनाचे कारण, आणखी कोणी आरोपी या खून प्रकरणात सामील आहेत का? याचा देखील तपास सुरू आहे, असे पा†लस ा†नरीक्षक धनंजय फडतरे यांनी सां†गतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पा†लस उपा†नरीक्षक व्ही. जी. येळेकर तपास करत आहेत.