For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुशल लोहारला कांस्य

09:48 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुशल लोहारला कांस्य
Advertisement

बेळगाव : दिल्ली येथील खाशाबा दादासाहेब जाधव इंडोर स्टेडियम आईजी न्यू दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय रँकिंग ज्यूडो स्पर्धेत कलखांब गावचा खेळाडूं कुशल लोहार 81 वजनी गटात कुशलने कांस्य पदक फटकाविले. कुशल अणि उत्तर प्रदेशचा खेळाडू अजय यादव यांच्यात लढत रौप्य पदकासाठी झाली. कुशलने आपल्या कौशल्याच्या जोरावर दबाव देत  गवासणी घालण्याचा कुशलने प्रयत्न केला. पण रौप्य पदक हुकले अणि कुशलला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. याआधी कुशलने राष्ट्रीय स्पर्धेत 2 सुवर्ण 3 रौप्य पदक 2 कास्य पदक, चमक दाखवली होती. कुशल हा आयटीबीपी मध्ये असून सध्या दिल्ली येथे कार्यरत आहे. आयटीबीपीचे प्रशिक्षक वीरेंद्र यादव यांचे मार्गदर्शन लाभत आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.