ब्रिटानियाच्या वरुण बेरींचा राजीनामा
07:00 AM Nov 14, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : बिस्किट क्षेत्रातील कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रिज यांचे मुख्य कार्यकारी, व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष वरुण बेरी यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. ब्रिटानियाच्या सर्व पदांपासून ते आता मुक्त झाले आहेत. ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये जवळपास ते एक दशक सेवा बजावत होते. त्यांच्या जागी आता अंतरिम सीईओ म्हणून सीएफओ एन वेंकटरामन हे असणार आहेत तर रक्षित हारगावे हे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कंपनीची धुरा यापुढे सांभाळणार आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article