For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत दौऱ्यावर येणार ब्रिटनच्या विदेशमंत्री

06:29 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत दौऱ्यावर येणार ब्रिटनच्या विदेशमंत्री
Advertisement

लंडन :

Advertisement

ब्रिटनच्या विदेशमंत्री यवेट कूपर भारताचा दौरा करणार आहेत. कूपर गुरुवारी विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील, ज्यानंतर व्यापार आणि शिक्षणजगताच्या प्रतिनिधींशी त्या संवाद साधणार आहेत. भारत आणि ब्रिटन यांच्यात मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर कूपर भारत दौऱ्यावर येत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.