दाणोली केंद्रस्तरिय क्रीडा स्पर्धेत देवसू शाळेचे उज्ज्वल यश
८ चषक व १२ मेडल्स सहित दाणोली केंद्राचे पटकाविले उपविजेतेपद
ओटवणे प्रतिनिधी
दाणोली केंद्र स्तरिय शालेय कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत देवसू प्राथमिक शाळेने घवघवीत यश मिळवत दाणोली केंद्राचे उपविजेतेपद पटकावले.लहान गट - 50 मीटर धावणे - हर्षल सतीश सावंत (तृतीय), 50 मीटर धावणे -गायत्री विजय शेडगे (द्वितीय), 100 मीटर धावणे- वसंत संदीप सावंत (द्वितीय ), लांब उडी - वसंत संदीप सावंत (द्वितीय ), कौस्तुभ बाबुराव देवुस्कर (तृतीय), उंच उडी - कौस्तुभ बाबुराव देवूस्कर (द्वितीय ), हर्षल सतीश सावंत (तृतीय) 50 ×4 रिले मुलगे -(प्रथम), कबड्डी - मुली (द्वितीय ), ज्ञानी मी होणार,- परेश विजय मेस्त्री व कौस्तुभ बाबुराव देवुस्कर (प्रथम), समूहगान -द्वितीय समूह नृत्य (प्रथम)
मोठा गट - 100 मीटर धावणे - श्रीराज संदीप सावंत (प्रथम), 100 मीटर धावणे -श्वेता रामकृष्ण देऊस्कर (द्वितीय ), आर्या गजानन सावंत (तृतीय), लांब उडी - श्रीराज संदीप सावंत (तृतीय),उंच उडी - निधी भगवान वरक (तृतीय), गोळा फेक - श्वेता रामकृष्ण देऊस्कर (द्वितीय ), 100× 4मुली (द्वितीय ), कबड्डी मुली (द्वितीय ) समूह नृत्य (द्वितीय )या शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण ठाकूर, सहशिक्षिका रोशनी राऊत, अमिषा राऊळ पालक व ग्रामस्थांनी सर्व मुलांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.