For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिगेड एंटरप्रायझेसचा समभाग दमदार तेजीत

06:29 AM Mar 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
ब्रिगेड एंटरप्रायझेसचा समभाग दमदार तेजीत
Advertisement

मुंबई :

Advertisement

बांधकाम क्षेत्रातील कंपनी ब्रिगेड एंटरप्रायझेस यांचे समभाग शुक्रवारी 13 टक्के इतके दमदार तेजीत राहिले होते. या तेजीसह कंपनीचे समभाग इंट्रा डे दरम्यान 760 रुपयांवर पोहचले होते. बेंगळूरमध्ये कंपनीने नुकताच एका रहिवासी प्रकल्पाचा शुभारंभ केला असून त्यातून 700 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची आशा कंपनीला आहे. 4.11 एकर क्षेत्रफळात ब्रिगेड लुमिना प्रकल्पाचा प्रारंभ केला असून त्यात 1100 ते 1800 चौ. फू. आकाराचे 2, 3 बेडरुम हॉलचे फ्लॅटस् असणार आहेत. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 17500 कोटी रुपयांवर पोहचले आहे. एक वर्षात समभाग 27 टक्के खाली आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.