महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ब्राझीलचा कॅलेडिरेनो उपांत्य फेरीत

06:37 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात पुरूष एकेरीत आशिया किंवा युरोपच्या बाहेरील देशातून उपांत्य फेरीत प्रवेश करणारा  ब्राझीलचा टेबल टेनिसपटू हुगो कॅलेडिरेनो हा पहिला खेळाडू आहे.

Advertisement

ब्राझीलच्या कॅलेडिरेनोने पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जेंग जिनचा 4-0 असा पराभव करत शेवटच्या 4 खेळाडूंत स्थान मिळविले. आता इजिप्तचा ओमर असार व कॅलेडिरेनो यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article