लंडन-ढाका फ्लाइटमध्ये प्रवाशांदरम्यान मारहाण
06:45 AM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
लंडन
Advertisement
लंडन येथून ढाक्याच्या दिशेने जाणाऱ्या बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानात दोन प्रवाशांदरम्यान मारहाणीचा प्रकार घडला आहे. दोन्ही प्रवाशांनी परस्परांना ठोसे लगावले आहेत. यादरम्यान एका प्रवाशाचा टीशर्ट फटाला. आसपासचे प्रवासी आणि चालक दलाच्या सदस्यांनी हस्तक्षेप घेत दोघांना परस्परांपासून वेगळे केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Advertisement
Advertisement