महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ब्रह्मलिंग हायस्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

10:17 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /उचगाव 

Advertisement

सुळगा (हिं) येथील शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित ब्रह्मलिंग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उचगाव विभागीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून दुहेरी मुकुट पटकाविला. याचबरोबर वैयक्तिक क्रीडा स्पर्धामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळविले. विविध क्रीडा स्पर्धेत मिळविलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे. 14 वर्षाखाली क्रीडा प्रकारात 200 मीटर प्रथम आयर्न सावंत, 600 मीटर प्रथम श्रेयस पाटील, अडथळ्याची शर्यत 100 मीटर  प्रथम  प्रतीक्षा कलखांबकर, 200 मीटर, 600 मीटर प्रथम रेशमा लोहार, 400 मीटर द्वितीय श्रद्धा चौगुले, गोळाफेक द्वितीय स्नेहल चलवेटकर, अडथळ्याच्या शर्यतीत प्रथम प्रतीक्षा कलखांबकर.

Advertisement

17 वर्षांखालील वैयक्तिक क्रीडा प्रकारात 100 मी. द्वितीय ओमकार पाटील, 200 मी. तृतीय परशराम मंडलिक, 800 मी. द्वितीय आदर्श कदम, अडथळ्याच्या शर्यतीत तृतीय परशराम मंडलिक, ओमकार पाटील, रोहन अ. पाटील, रोहन पाटील 4×400 मी. द्वितीय, 100 मी., 200 मी. प्रथम रिया चौगुले, 100 मी. द्वितीय स्वराली चौगुले, 400 मी. प्रथम, 1500 मी. प्रथम हुवाक्का जाधव, 3000 मी. तृतीय प्राची पाटील, थालीफेक ऐश्वर्या अनसुरकर प्रथम, थालीफेक प्रज्ञा पाटील तृतीय, गोळा फेक द्वितीय साक्षी पाटील, रागिनी यळूरकर, रिया चौगुले, स्वराली चौगुले, प्रतीक्षा कलखांबकर 100×4 मीटर रीले प्रथम, वनिता कलखांबकर, सावित्री चौगुले, प्रिया पाटील, रेश्मा लोहार 4×400 मी. रिले प्रथम, रेश्मा लोहारने बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article