For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूतील शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूतील शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी
Advertisement

चेन्नई : तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथील रामजीनगरमध्ये एका खासगी शाळेला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी गुरुवारी देण्यात आली आहे.  या धमकीनंतर त्रिची येथील बॉम्बविरोधी पथक आणि श्वानपथकाला शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तर बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने शाळेला सुटी जाहीर करण्यात आली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.