महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जागतिक मराठीदिन निमित्त लोकमान्य सोसायटीतर्फे रक्तदान शिबीर

01:08 PM Feb 27, 2024 IST | Rohit Salunke
Blood Donation Camp organized by Lokmanya Society on the occasion of World Marathi Day
Advertisement

बेळगाव: आज मंगळवार दि २७ फेब्रुवारी रोजी लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड बेळगावच्या वतीने जागतिक मराठी दिन साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून लोकमान्य रंगमंदिर ,कोनवाल गल्ली येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यंदाचे हे त्यांचे १२ वर्ष आहे. याप्रसंगी लोकमान्यच्या कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबिरात भाग घेतला होता.

Advertisement

Advertisement

यावेळी के एल ई हॉस्पिटल च्या वतीने सुप्रसिद्ध कॅन्सरतज्ञ व सर्जन डॉ कुमार वेंचूरकर यांनी मोलाचे सहकार्य करून मार्गदर्शन केले. तसेच रक्तदात्यांना रक्तदानाचे महत्व सांगितले. यावेळी लोकमान्य सोसायटीतर्फे उपाध्यक्ष अजित गरगट्टी , संचालक गजाजन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू हे उपस्तित होते. तसेच केएलई ब्लडबँकेचे प्रमुख डॉ श्रीकांत वीरगी आणि डॉ माने यांचे यावेळी सहकार्य लाभले.

Advertisement
Tags :
#belgaum#blooddonationcamp#healthcheckupcamp#Lokmanyasociety#marathinews#tarunbharat
Next Article