महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इंडियन कराटे संघटनेच्या तीन खेळाडूंना ब्लॅकबेल्ट

10:13 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या वतीने घाण्यात आलेल्या विविध कलरच्या बेल्ट परिक्षत इंडियन कराटे 3 कराटेपटूनी ब्लॅक बेल्ट पटकाविला. मुचंडी येथील औदुंबर मंगल कार्यालय येथे कराटेची बेल्ट परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण  75 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते. तर टॉप तीन ब्लॅकबेल्ट विद्यार्थी साहिल काकती, सिध्दार्थ मोदगे आणि रोहिणी ताशिलदार या तिन्ही विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळविली.  विद्यार्थ्यांना इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या, व प्रमुख पाहुणे संजु कुमार हुलकाय, लेफ्टनंट कर्नल तलुनवीरसिंग ढिल्लोन, अमित कोना,  शशांक मिराशी, मुख्याध्यापिका ज्योती सुर्यवंशी, लक्ष्मण बुद्री, चनगौडा बरगावी, कराटे मास्टर गजेंद् काकतीकर  यांच्या हस्ते ब्लॅकबेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  यावेळी त्यांच्या पालकांना सुद्धा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. वरील दोन्ही ब्लॅकबेल्ट विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक परशुराम काकती यांचे प्रशिक्षण लाभत आहे. तर ही परिक्षा यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर  व प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर,विजय सुतार, निलेश गुरखा, हरीष सोनार,विनायक दंडकर, ,परशराम नेकनार, लक्ष्मीकांत आनंदाचे,कृष्णा जाधव , वचना देसाई, रितु चौगुले, संजु गस्ती, आदित्य तळवार, लक्ष्मण कुंभार, पार्थ चौगुले पाटील, किरण गडकर, सुमित काकती, जयकुमार मिश्रा आणि सक्षम हंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article