For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जानवली पंचायत समितीमधून भाजपच्या महेश्वरी चव्हाण बिनविरोध

03:32 PM Jan 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
जानवली पंचायत समितीमधून भाजपच्या महेश्वरी चव्हाण बिनविरोध
Advertisement

कणकवली / प्रतिनिधी

Advertisement

जानवली पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या महेश्वरी चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. या मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार हेलन कांबळे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने महेश्वरी चव्हाण या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.