For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मातोंड, पेंडूर ग्रामपंचायतीवर भाजपचा धुरळा

02:25 PM Nov 06, 2023 IST | अनुजा कुडतरकर
मातोंड  पेंडूर ग्रामपंचायतीवर भाजपचा धुरळा
Advertisement

वेंगुर्ले| वार्ताहर

Advertisement

मातोंड ग्रामपंचायतच्या सरपंच पदी मयुरी महेश वडाचेपाटकर या विजयी झाल्या तर मातोंड मधून ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक मधून आनंद रामचंद्र परब सुजाता संतोष परब किशोरी शिवराम परब, प्रभाग क्रमांक 2 मधून विशाल शंकर बागायतकर, दीपेश दीपक परब, वैभवी विलास परब, प्रभाग क्रमांक 3 मधून राहुल विश्वनाथ प्रभू, किरण दाजी मातोंडकर हे उमेदवार विजयी झाले.

पेंडूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संतोष दशरथ गावडे हे विजयी झाले.पेंडूर ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 1 मधून सुहासिनी उत्तम वैद्य, रंजना विजय हर्जी, निलेश चंद्रकांत वैद्य, प्रभाग क्रमांक 2 मधून समीक्षा सत्यवान तांडेल, सुलोचना लक्ष्मण परब, महादेव विजय नाईक, प्रभाग क्रमांक 3 मधून राहुल विश्वनाथ प्रभू, किरण दाजी मातोंडकर हे निवडून आलेले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.