सावंतवाडीत पुन्हा भाजप - शिवसेनेचे समर्थक भिडले
06:33 PM Dec 02, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
Advertisement
शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या गाडीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीने वनविभागाच्या कार्यालयाजवळ हुलकावणी दिल्याने तेथे शाब्दिक बाचाबाचीचा प्रकार घडला. त्या पदाधिकाऱ्याची गाडी अडवून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तीना जाब विचारत या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे वनविभागाच्या कार्यालयाजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Advertisement
Advertisement
Next Article