For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपाध्यक्ष नितीन नबीन 30 जानेवारी रोजी गोव्यात

01:02 PM Jan 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजपाध्यक्ष नितीन नबीन 30 जानेवारी रोजी गोव्यात
Advertisement

पणजी : भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे जानेवारीच्या शेवटी दोन दिवस म्हणजे 30 व 31 रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच गोवा भेट असेल. ते गोव्यातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहेत. भाजपचे आमदार, मंत्री यांच्यासोबत त्यांच्या बैठकाही होणार असून आगामी 2027 ची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची रणनिती यावर भर देणारी ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नबीन यांनी भाजपच्या देशभरातील प्रदेश अध्यक्षांची बैठक बोलावली असून गोव्याचे भाजप अध्यक्ष दामू नाईक त्यात सहभागी होणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.