सावंतवाडीत भाजपचे सदस्य नोंदणी अभियान
04:20 PM Jan 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी
भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असून आज सावंतवाडी शहरात प्रभाग क्रमांक 5 येथे भाजप कार्यकर्ते , पदाधिकाऱ्यांनी अभियान राबवले . यावेळी माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर प्रभाग क्रमांक 5 अध्यक्ष ऍड. संजू शिरोडकर ,बूथ अध्यक्ष अमित गवंढळकर ,गणेश कुडव सुमित वाडकर, साई परब, विपुल वराडकर ,प्रसाद देऊलकर ,गणेश पडते ,संदेश टेमकर ,आदी उपस्थित होते .
Advertisement
Advertisement