For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नांदगाव व नाटळ पंचायत समितीमधील भाजप उमेदवार बिनविरोध

12:43 PM Jan 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
नांदगाव व नाटळ पंचायत समितीमधील भाजप उमेदवार बिनविरोध
Advertisement

कणकवली / प्रतिनिधी

Advertisement

कणकवली तालुक्यातील नाटळ व नांदगाव या दोन पंचायत समिती मतदार संघातील भाजपच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. नाटळ पंचायत समिती मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या धनश्री मेस्त्री व भाजपच्या डमी उमेदवार वैष्णवी सुतार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तेथून भाजपच्या सायली कृपाळ बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर नांदगाव पंचायत समिती मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या धनश्री मेस्त्री व अपक्ष प्राची मोर्य यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या हर्षदा वाळके या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.