For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्ले उपजिल्हा रूग्णालयास वैद्यकीय साहित्य वितरण व रूग्णांना फळवाटप

03:46 PM Oct 15, 2025 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्ले उपजिल्हा रूग्णालयास वैद्यकीय साहित्य वितरण व रूग्णांना फळवाटप
Advertisement

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रूग्णालय वेंगुर्ले येथे वैद्यकीय साहित्य संच तसेच उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला व पुरुष रुग्णांना फळेवाटप कार्यक्रम भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी उपस्थित मान्यवरांत भाजपाचे प्रदेश सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई जिल्हा सरचिटणीस साईप्रसाद नाईक, जिल्हा सदस्य सुहास गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस वसंत तांडेल, वेंगुर्ले उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. शुभंम धारगळकर, डॉ. स्वप्नाली माने-पवार, डॉ. अमोल गबाळे, साईप्रसाद नाईक जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर, महिला मोर्चा सरचिटणीस रसिका मठकर, महिला शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, सरचिटणीस प्रार्थना हळदणकर, अल्पसंख्यांक सेलच्या हसिनाबेग मकानदार, आकांना परब, परीचारिका पी. एफ डिसोजा, युवामोर्चा तालुका अध्यक्ष प्रणव वायंगणकर, माजी शहर अध्यन रविंद्र शिरसाट, माजी नगरसेवक अभिषेक वेंगुर्लेकर, हितेश धुरी, भुषण आंगचेकर, पुंडलिक हळदणकर, जयंत मोंडकर, सचिन शेट्ये, गौरव खानोलकर, कुणाल तारी, डॉ. गणेश गुट्टे, रूग्णालयातील भगवान मुंडे आदींचा समावेश होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.