महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बायोकॉनचा नफा 71 टक्के वधारला

06:56 AM Aug 04, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्ली

Advertisement

 औषध क्षेत्रातील दिग्गज कंपनी बायोकॉनने आपल्या जून 2022 ला संपलेल्या तिमाहीतील नफेवारीची आकडेवारी सादर केली असून नफ्यात 71 टक्के इतकी दमदार वाढ दर्शवली आहे.  जून 2020 अखेरच्या तिमाहीत कंपनीने 144 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीने 84 कोटी रुपयांवर समाधान मानले होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article