For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सावंतवाडी -शिरोडा मुख्य रस्त्याचे प्रथमेश तेलींच्या हस्ते भूमिपूजन

03:02 PM Jan 11, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी  शिरोडा मुख्य रस्त्याचे प्रथमेश तेलींच्या हस्ते भूमिपूजन

न्हावेली / वार्ताहर
मळेवाड येथील डोंगरी विकास निधीतून मंजूर झालेल्या सावंतवाडी शिरोडा मुख्य रस्ता ते माळकरटेंब देऊळवाडी या रस्त्याचे भूमिपूजन युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी केले. यावेळी मळेवाड कोंडुरे सरपंच सौ. मिनल पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,मधुकर जाधव,कविता शेडगे,सानिका शेवडे,जनार्दन नाईक,माजी सदस्य भगवान मुळीक,नाना कुंभार,जिजी मुळीक,प्रकाश मुळीक,विनायक पार्सेकर,भिकाजी माळकर,अरु माळकर,ज्ञानेश्वर मुळीक,दादा मोरुडकर,दिपक करमळकर,बाबुराव कुंभार,संभाजी कुंभार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.