For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाहेरचावाडा येथे बहुउद्देशीय सभागृहाचे संजू परबांच्या हस्ते भूमिपूजन

04:37 PM Dec 15, 2023 IST | अनुजा कुडतरकर
बाहेरचावाडा येथे बहुउद्देशीय सभागृहाचे संजू परबांच्या हस्ते भूमिपूजन
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

बाहेरचावाडा दाऊद बेग घरामागील नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेत निर्लेखित केलेल्या शौचालयाच्या जागेत २४,५२,५८९ एवढ्या रकमेच्या बहुउद्देशीय सभागृहाचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.हे काम माजी नगरसेवक नासिर शेख व माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या विशेष प्रयत्नातून होत आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप जिल्हाकार्यकारणी सदस्य मनोज नाईक, माजी नगरसेवक नासिर शेख, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर, जहूर शेख, गुलजार खान, नुमान आगा, सज्जाद खान, फरहाद बेग, नसीम बेग, नजनीन बेग, खालिद बेग, रवी नाईक, सचिन साटेलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.