भिडे गुरुजी आज बेळगावात
06:32 AM Jul 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी
Advertisement
बेळगाव
गुरुपौर्णिमेनिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी बुधवार दि. 29 रोजी बेळगावला येत आहेत. ओमनगर, जुना धारवाड रोड येथील त्रिपुरसुंदरी मठाला ते भेट देणार आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार असल्याने सायंकाळी 5.30 वाजता ओमनगर येथे सर्व धारकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement
