For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोंडुरा येथे ८ एप्रिलला ‘भेरा’ चित्रपट

03:58 PM Apr 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कोंडुरा येथे ८ एप्रिलला ‘भेरा’ चित्रपट
Advertisement

न्हावेली : माऊली महिला मंडळ,शिरोडा संचलित माऊली कर्णबधीर निवासी विद्यालय यांच्या मदतीसाठी खास शो मंगळवार ८ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजता पारिजात मंगल कार्यालय,कोंडुरा तिठ्याजवळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेला पहिला मालवणी चित्रपट ‘ भेरा ‘ प्रवेशमूल्य हा चित्रपट होणार आहे लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.